5Methods of Body Purification | शरीर शुद्धीकरणाच्या ५पद्धती | Sadhguru Jaggi Vasudev | Lokmat Bhakti

2021-08-24 21

आपण आपले शरीर शुद्ध करण्यासाठी साबणाचा व स्वच्छ पाण्याचा वापर करतो. स्वच्छ पाण्याने फक्त आपले शरीर हे साफ होते. पण आपल्या मनामध्ये जे वाईट विचार असतात ते मात्र तसेच राहतात. आपले शरीर हे नेहमी आपल्याला साथ देते. म्हणून सदगुरु जग्गी वासुदेव यांनी आयुष्यात लोक प्रगती न करण्याचे मूळ कारण काय आहे? यावर आपल्याला अप्रतिम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SadhguruJaggiVasudev #Humanbody
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा